पाउलवाटा
समोरची वाट दिसेनाशी झाली म्हणजे समोरची वाट संपली असं आपण समजतो.... त्यावेळी चूक त्या वाटेची नसते, तर चूक आपल्या नजरेची असते.... कारण आपल्यापुढे संपूर्ण आयुष्य असते आणि ते आपण कधी पाहतच नाही कोणत्या पाउलवाटा पुढे जाऊन हमरस्ता होणार आहेत असं प्रवासाच्या सुरवातीला कधीच समजत नाही ते समजून घेण्यासाठी त्या पाउलवाटेवर शेवटपर्यंत चालावं लागतं तसच हमरस्त्यावर आलो कि पहिली पाउलवाटदेखील सापडत नाही.......