Posts

पाउलवाटा

समोरची वाट दिसेनाशी झाली म्हणजे समोरची वाट संपली असं आपण समजतो.... त्यावेळी चूक त्या वाटेची नसते, तर चूक आपल्या नजरेची असते.... कारण आपल्यापुढे संपूर्ण आयुष्य असते आणि ते आपण कधी पाहतच नाही कोणत्या पाउलवाटा पुढे जाऊन हमरस्ता होणार आहेत असं प्रवासाच्या सुरवातीला कधीच समजत नाही ते समजून घेण्यासाठी त्या पाउलवाटेवर शेवटपर्यंत चालावं लागतं तसच हमरस्त्यावर आलो कि पहिली पाउलवाटदेखील सापडत नाही.......

नातं

इतकी वर्षे सोबत होतो एकत्र कधी बसलोच नाही एकाच वर्गात असून एकमेकांशी कधी बोललोच नाही हरवला तो आमच्यातला जिव्हाळ्याचा संवाद हरवला तो आमच्यातला जिवाहळ्याचा संवाद एकम...

शेवटच बाक :- एक आठवण

बऱ्याच वर्षांनंतर एका कामा निमित्त माझ्या शाळेत गेलो होतो. शाळेच्या गेटवर डोळे जरा पाणावले होते...कारण पण तसाच होता...दहावी पास झाल्यावर निकाल घ्यायला गेलो ते शेवटच त्यानंतर कधी शाळेकडे वळून सुद्धा पहिला नाही...शाळेच्या मुख्य कार्यालायात गेलो....त्यांनी सांगितल कि madam ना यायला उशीर होणार आहे तुम्ही बाहेर बसा... त्यांच्या येण्याची वाट बघत होतो.. तितक्यात काही शीपाई जुने बाकडे बाहेर काढून नवीन बाकडे वर्गांमध्ये ठेवत होते... त्यातल्या एका मोडक्या बाक्ड्याला बघून आमचे दिवस आठवले... शेवटच्या बाकावरची एक आठवण त्यात साठली आहे संपूर्ण आयुष्याची साठवण शेवटच्या बाकावरच्या आठवणी आठवल्या कि हसतो मनभरून शेवटच्या बाकावरच्या आठवणी आठवल्या कि हसतो मन भरून पण हसता हसता डोळे येतात भरून...... आठवतो तो शेवटचा बाकडा आठवतो तो शेवटचा बाकडा वर्गात लक्ष्य नसल्यावर मास्तर म्हणायचे वर्गाबाहेर हो माकडा लास्ट बेन्चेर्स म्हणून आमची होती ख्याती लास्ट बेन्चेर्स म्हणून आमची होती ख्याती सगळ्या शिक्षकांच्या नजरेत आम्ही होतो उन्न्नाड कार्टी दहावी नंतर बरीच वर्ष गेली सरून दहावी नंतर बरीच वर्ष गेली...